New Webiste Link

Provisional Merit List of IL


Provisional Merit List of ACAP


BCA A-CAP Seat Matrix


बी.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया २०२६–२७
बी.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाची सी.ई.टी. दिलेली परंतु प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांकडून संस्थास्तरावरील जागा (Institute Level) व केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेनंतर (Against CAP) रिक्त राहिलेल्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.


.